शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

९ हजार मतिमंदांच्या जीवनाला नवे वळण

By admin | Updated: April 27, 2015 01:01 IST

बीड : सामान्य रूग्णांपेक्षा गतीमंद, मतिमंद रूग्णांवर उपचार करताना डॉक्टरांचे कौशल्य पणाला लागते.

बीड : सामान्य रूग्णांपेक्षा गतीमंद, मतिमंद रूग्णांवर उपचार करताना डॉक्टरांचे कौशल्य पणाला लागते. जन्मापासून शारिरीक व्याधींनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या जीवनात आशा पल्लवित करण्याचे काम येथे ‘एस.के.एच. महाविद्यालय आणि प्रेडीक्टिव होमिओपॅथी’ या संस्थांनी केले आहे. पाच वर्षात ९ हजार रूग्णांना याचा लाभ झाला.प्रत्येक वर्षी चार वेळा या संस्थांमार्फत हा उपक्रम मोफत राबविला जातो. सध्या हे शिबीर एसकेएच महाविद्यालयात सुरू आहे.राज्याबाहेरील रूग्णांची हजेरीशिबिरात महाराष्ट्रातीलच नव्हे तर आंध्रप्रदेश, तमीळनाडू, पंजाब, उत्तराखंड, तेलंगणा, छत्तीसगढ आदी राज्यांतून रूग्ण येथे येतात. स्थानिक रूग्णांनाही याचा फायदा होत आहे.प्रत्येक ३ महिन्यात शिबीरसंस्थांद्वारे आतापर्यंत १८ शिबिरे घेण्यात आली असून ९ हजार रूग्णांनी लाभ घेतला आहे. यामध्ये ३५ टक्के रूग्णांचा आजार बऱ्यापैकी दुरूस्त झाल्याचे डॉ.महेंद्र गौशाळ म्हणाले.जागतिक तज्ज्ञांकडून उपचाररूग्णांवर जागतिक स्तरावरील वैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार केले जात आहे.डॉ. प्रफुल्ल विजयकर, डॉ. आसिफ, डॉ. पुनित शर्मा, डॉ.मलिक, डॉ.अरूण भस्मे हे तज्ज्ञ डॉक्टर रूग्णांवर उपचार करीत आहेत. (प्रतिनिधी)