शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ला मिळाले नवीन अधिकारी

By admin | Updated: March 31, 2015 00:39 IST

बीड : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकारी (डीटीओ) म्हणून उद्धव वावरे रूजू झाले आहेत. यापूर्वी ते पैठण आगारात आगारप्रमुख म्हणून कार्यरत होते.

बीड : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकारी (डीटीओ) म्हणून उद्धव वावरे रूजू झाले आहेत. यापूर्वी ते पैठण आगारात आगारप्रमुख म्हणून कार्यरत होते. तर विभागीय वाहतूक अधीक्षक (डीटीएस) म्हणून पाटोद्याचे आगारप्रमुख अमोल गोंजारी हे रूजू झाले आहेत.येथील रापम च्या विभागीय कार्यालयात मागील अनेक दिवसांपासून विभागीय वाहतूक अधिकारी आणि विभागीय वाहतूक अधीक्षक यांच्या जागा रिक्त होत्या. या रिक्त जागांमुळे अनेक कामे धिम्या गतीने होत होती, कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकर मार्गी लागत नव्हत्या. केवळ जी.एम.जगतकर यांच्याकडे या दोन्ही पदाचा अतिरिक्त पदभार होता. मात्र आता या दोन्ही जागा भरण्यात आल्या आहेत. या दोन्ही जागेवर दोन कर्तव्यदक्ष अधिकारी रूजू झाले आहेत. २८ वर्षाचा अनुभव असलेल्या वावरे यांनी तीन वर्ष आष्टी आगारात आगारप्रमुख म्हणून काम पाहिलेले आहे, तर गोंजारी हे पाटोद्यात आगारप्रमुख म्हणून होते. (प्रतिनिधी)सुविधा देण्याचे आव्हान४आजही जिल्ह्यातील अनेक बसस्थानकात प्रवाशांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. यापूर्वी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत होते, मात्र आता हे दोन अधिकारी प्रवाशांना सुविधा पुरविण्यात यशस्वी ठरतील का, हे आता वेळच ठरवणार आहे.