शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या शाखा कार्यालयावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:40 IST

हडको एन-१२ स्वामी विवेकानंदनगरातील महावितरणच्या कार्यालयावर शनिवारी दुपारी हडको एन-११ परिसरातील नागरिकांनी हल्ला केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हडको एन-१२ स्वामी विवेकानंदनगरातील महावितरणच्या कार्यालयावर शनिवारी दुपारी हडको एन-११ परिसरातील नागरिकांनी हल्ला केला. भारनियमन रद्द करा, अशी मागणी करत जमावाने कार्यालयात तोडफोड केली. कर्मचा-यांनाही जमावाकडून धक्काबुक्की झाली.शनिवारी दुपारी साडेबारा वाजता ३० ते ४० नागरिकांचा जमाव महावितरणच्या कार्यालयात घुसला. अचानक जमाव घुसल्यामुळे अधिकारी- कर्मचाºयांना काही सुचेना. भारनियमन रद्द करा, आमच्या भागाची वीज जोडणी दुस-या फिडरला जोडा, अशी मागणी करत जमावाने कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन तोडून जमिनीवर फेकली. टेबलवरील वस्तू फेकल्या. टेबल आडवे केले. झटापटीत काही कर्मचारी किरकोळ जखमी झाले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश चव्हाण यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.जमावाने एकच मागणी लावून धरली की, आमच्या वसाहतीचे भारनियमन रद्द करा. आम्ही नियमित वीज बिलाचा भरणा करतो, मग लोडशेडिंग कशामुळे. आम्हा दुस-या फीडरवरून वीज द्या. अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश चव्हाण यांनी त्यांना सांगितले की, भारनियमन रद्द करण्याची बाब आमच्या शाखा कार्यालयाच्या हातात नाही. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात भारनियमन सुरू आहे. तुमच्या वसाहतीसाठी दुस-या फिडरवरून वीजपुरवठा करणे हे आम्हाला लगेचच शक्य नाही. त्यानंतरही जमावाचा संताप कायम होता. अखेर शाखा कार्यालयाच्या वतीने सिडको ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.