शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी परीक्षा; संध्याकाळी निकाल

By admin | Updated: June 9, 2014 00:05 IST

बीड: जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक, टंकलेखक या पदांसाठी रविवारी तीन केंद्रावर परीक्षा घेण्यात आल्या.

बीड: जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक, टंकलेखक या पदांसाठी रविवारी तीन केंद्रावर परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांचा निकालही सायंकाळी जाहीर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक, टंकलेखक तसेच इतर पदांसाठी सध्या परीक्षा प्रक्रिया सुरू आहे. यातील पदांतील लिपिक, टंकलेखक पदांसाठी रविवारी ११ ते १ या वेळेत परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा शहरातील भगवान बाबा विद्यालय, गुरुकुल इंग्लिश स्कूल व चंपावती विद्यालय या केंद्रावर घेण्यात आली. परीक्षेसाठी १३२५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. आज परीक्षा ९९९ विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षेस तब्बल ३२६ जणांनी दांडी मारली. परीक्षेसाठी दोन तास वेळ देण्यात आला होता. २०० गुणांची परीक्षा असून त्यामध्ये ८० प्रश्न विचारण्यात आले होते. प्रत्येक प्रश्नास अडीच गुण देण्यात आले होते. दरम्यान, या परीक्षेचा निकाल सायंकाळी ७ वा. जाहीर करण्यात आला. परीक्षा सुरळीत व्हावी, यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यामुळे रविवारी परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षेदरम्यान जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश पाठक, गळगुंडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)१७ जागांसाठी १३२५ अर्ज९९९ जणांनी दिली परीक्षा३२६ जणांची दांडी