वीज बिलविरोधात मनसेचा आज मोर्चा

By | Updated: November 27, 2020 04:00 IST2020-11-27T04:00:02+5:302020-11-27T04:00:02+5:30

औरंगपुरा येथील महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले चौकातून हा मोर्चा निघेल. सिटीचौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल, असे जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे ...

MNS protests against electricity bill today | वीज बिलविरोधात मनसेचा आज मोर्चा

वीज बिलविरोधात मनसेचा आज मोर्चा

औरंगपुरा येथील महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले चौकातून हा मोर्चा निघेल. सिटीचौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल, असे जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांनी कळविले आहे.

Web Title: MNS protests against electricity bill today