शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
6
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
7
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
8
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
9
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
10
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
11
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
12
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
13
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
14
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
15
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
16
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
20
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ८ महिन्यानंतर दिली तक्रार

By admin | Updated: July 9, 2014 00:07 IST

हिंगोली : तालुक्यातील खानापूर चित्ता येथे एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ८ महिन्यापूर्वी घडली. परंतु आई-वडिलास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली.

हिंगोली : तालुक्यातील खानापूर चित्ता येथे एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ८ महिन्यापूर्वी घडली. परंतु आई-वडिलास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने पीडित मुलीने ८ जुलै रोजी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून आरोपी गोपाल भानुदास पवार (वय २१) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठ महिन्यांपूर्वी सदरील अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचे पाहून समोरच राहणाऱ्या गोपाल पवार याने तिच्या घरात प्रवेश केला आणि बलात्कार केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ‘या घटनेबाबत कुणाला काही सांगितल्यास तुझ्या आई-वडिलास जीवे मारून टाकेन’ अशी धमकीही त्याने दिली होती. त्यामुळे आजवर सदर मुलीने याबाबत कुठेच वाच्यता केली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, तिच्या फिर्यादीवरून आरोपी गोपाल भानुदास पवार याच्याविरूद्ध कलम ३७६ व अ‍ॅट्रासिटी कायद्यानुसार बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास हिंगोली शहरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर आडे करीत आहेत. (प्रतिनिधी)