शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम हा कमकुवत पक्ष नाही, दुसऱ्यांवर विसंबून राहात नाही: नासेर सिद्दीकी

By मुजीब देवणीकर | Updated: November 14, 2024 14:37 IST

विकासकामांचा जाहीरनामा घेऊन जनतेसमोर जातोय; ‘एमआयएम’चे नासेर सिद्दीकी

छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्ष कधीही मत विभाजनावर विसंबून राहात नाही. २०१४ सारखी परिस्थिती निर्माण व्हावी, असेही वाटत नाही. आम्ही केलेल्या विकासाच्या मुद्यावर जनतेसमोर जात आहोत. मतदारांकडून चांगले समर्थनही मिळत आहे. आम्ही विजयाकडे वाटचाल करत आहोत. सर्व समाजाचे आम्हाला समर्थन मिळत आहे. कोणीही उमेदवार स्वत:चा जाहीरनामा प्रसिद्ध करत नाही. मी विकासकामांचा जाहीरनामा घेऊन जनतेसमोर जातोय, असे मत औरंगाबाद मध्यचे ‘एमआयएम’चे उमेदवार नासेर सिद्दीकी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

प्रश्न - २०१४ सारखी लॉटरी लागेल, असे वाटते का?उत्तर - एमआयएम हा कमकुवत पक्ष नाही. दुसऱ्यांवर विसंबून राहात नाही.

प्रश्न - मतविभाजनापेक्षा तुम्ही स्वबळावर निवडून याल का?उत्तर - हिंदू मतांच्या विभाजनाशी आम्हाला काहीच देणेघेणे नाही. अनेक समाजाचे नागरिक आम्हाला दररोज भेटत आहेत.

प्रश्न - वंचित फॅक्टर तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल का?उत्तर - वंचितने मागील काही निवडणुकांत आपली शक्ती दाखवून दिली. मात्र, आता त्यांचा जनाधार कमी होत आहे.

प्रश्न - आपण केलेले काणेतेही एक विकासकाम सांगावे.उत्तर - नगरसेवक म्हणून काम करताना मनपातील सत्ताधारी मुस्लिमबहुल भागात विकासकामांसाठी निधी देत नसत. हा निधी खेचून आणला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्य