शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पारा दोन अंशांनी घसरला

By admin | Updated: April 18, 2016 00:51 IST

जालना : शहरासह जिल्ह्यात उष्णतेची पसरलेली लाट कायम आहे. शनिवारी पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहचलेला पारा रविवारी दोन

जालना : शहरासह जिल्ह्यात उष्णतेची पसरलेली लाट कायम आहे. शनिवारी पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहचलेला पारा रविवारी दोन अंशांनी खाली उतरला खरा मात्र उन्हाचा कडाका हा कायम होता. रविवारी तापमान ४१ अंश एवढे होते. जालना जिल्ह्यात उन्हाच्या पाऱ्यात चढ उतार होत आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका हा प्रंचड वाढला आहे. शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ४३ अंश सेल्सिअस वर तर सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन अशांने घसरून ४१ अशांवर आला होता. तर कमाल तापमान हे २६ अंश सेल्सिअस होते. रविवारी मात्र सकाळी १० वाजेपासूनच पारा ४० अंशावर होता. दुपारी १ वाजेपर्यत तो स्थिर होता. त्यानंतर हा पारा ४१ अंशावर गेला होता. तो सांयकाळी ५ वाजेपर्यंत कायम होता. रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास जिल्ह्याचे तापमान हे ३४ अंश सेल्सिअसवर येवून ठेपले होते. मात्र रात्री प्रत्येक्षात ४१ अंश सेल्सिअस तापमानाचा उकाडा जाणवत होता. जिल्ह्यातील परतूर व मंठा या दोन तालुक्यात ४२ अंश सेल्सिअस पारा होता. तर भोकरदन, जाफराबाद, अंबड , घनसावंगी व बदनापूर तालुक्यात पारा ४१ अंशावर कायम होता. पारा चढउतार होत असला तरी उष्णतेत काहीच परिणाम झाला नाही. उष्णतेची वाढ कायम असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.