VIDEO - वाळूज एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 20:24 IST2019-05-06T19:49:13+5:302019-05-06T20:24:40+5:30

औरंगाबाद : वाळूज उद्योगनगरीतील कास्टझी या केमिकल कंपनीला सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या  तब्बल तासभरानंतरही आगीवर नियंत्रण मिळवता ...

Massive fire in Chemical Company of Waluj MIDC | VIDEO - वाळूज एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग

VIDEO - वाळूज एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग

औरंगाबाद : वाळूज उद्योगनगरीतील कास्टझी या केमिकल कंपनीला सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या  तब्बल तासभरानंतरही आगीवर नियंत्रण मिळवता आले नसून अग्निशमन दलाचे पाच बंब आणि खाजगी टँकरद्वारे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. यात एक कामगार भाजल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे. 

Web Title: Massive fire in Chemical Company of Waluj MIDC