शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसोहळ्यातील मारहाण प्रकरण: सहा आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी

By admin | Updated: May 27, 2014 00:49 IST

औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथे लग्नसोहळ्यामध्ये मुलीची छेड काढून वºहाडी मंडळींनाच बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथे लग्नसोहळ्यामध्ये मुलीची छेड काढून वºहाडी मंडळींनाच बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली होती. गोजेगाव येथील खिल्लारे कुटुंबातील युवतीचा विवाह रविवारी रमाकांत नरवाडे (रा. कल्याण) याच्याशी झाला. विवाह समारंभानंतर जेवणाच्या पंगती सुरू असताना नवरदेवाकडील युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून वºहाडी व ग्रामस्थांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यात जीप व आॅटोरिक्षाची तोडफोड करून जवळपास ५० वºहाडींना काठ्या, कुºहाडी व लोखंडी गजाने मारहाण करून जबर जखमी करण्यात आले. याप्रकरणी प्रियंका चंद्रकांत नरवाडे हिच्या फिर्यादीवरून आरोपी सुभाष जायभाय, राजू जायभाय, विनोद गुठ्ठे, जगन नागरे, ज्ञानेश्वर नागरे, सीताराम नागरे यांच्यासह इतर दहा जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह कलम ३२६, ३२४, १४३,१४७, १४८, १४९,५०४, ५०६, ४२७ भादंवि व कलम १३५ मुंपोका प्रमाणे औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा आरोपींना अटक करून औंढा येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी दिली. दरम्यान, सोमवारी दुपारी दाभाडे यांनी गोजेगाव येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या गुन्ह्याचा अधिक तपास ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश मोरे करीत आहेत. (वार्ताहर)