शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेला गहू आडवा, आंब्यासह फळपिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 20:06 IST

"हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावला!"; मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट, फळबागांचे अतोनात नुकसान

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला १८ मार्च रोजी रात्री गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा काढणीस आलेल्या गव्हाला आणि आंब्यासह फळपिकांना बसला. शेतकऱ्यांच्या नुकसानीची परिस्थिती अद्याप समोर आलेली नाही; परंतु विभागातील काही जिल्ह्यांत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आयुक्तालयाकडे आली आहे. २२ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

१८ मार्च ते १९ मार्च सकाळपर्यंत विभागात ५.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांसह जनसामान्यांची तारांबळ झाली. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात वीज पडून जनावरे दगावल्याचा प्राथमिक अहवाल आहे; तसेच इतर जिल्ह्यांतील नुकसानीच्या माहिती संकलन सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले. विभागातील सर्व जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झाला असून, नुकसानीची माहिती एक-दोन दिवसांत समोर येईल.

दोन दिवसांत पाऊस थांबेल...दोन दिवसांत पाऊस थांबेल, अशी परिस्थिती आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. पिकांना याचा फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस झाला.श्रीनिवास औंधकर, हवामान अभ्यासक

जिल्हा ............... झालेला पाऊससंभाजीनगर .... ३.४जालना ............... ५.१बीड ................. ४.२लातूर ................ ७.५धाराशिव ............. ६.५नांदेड ............... ७.५परभणी ............ ८.७हिंगोली ...............७.२एकूण ........ ५.७ मि.मी.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Hit by Hailstorm; Crops Damaged, Farmers Suffer Losses

Web Summary : Marathwada was struck by hailstorms and unseasonal rain on March 18, damaging wheat and fruit crops. Initial reports indicate losses in several districts. The weather department forecasts continued rain until March 22. Power outages were reported, and livestock perished. Authorities are assessing the full extent of the damage.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRainपाऊसMarathwadaमराठवाडा