शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मानव विकास मिशनकडून घाटीला साडे सात लाख

By admin | Updated: December 1, 2014 01:26 IST

औरंगाबाद : मानव विकास मिशनकडून घाटीला साडेसात लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

औरंगाबाद : मानव विकास मिशनकडून घाटीला साडेसात लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. पदव्युत्तर विद्यार्थी, ग्रामीण भागातून प्रशिक्षणासाठी येणाऱ्या डॉॅक्टरांसाठी या निधीतून मॅनेकिन्स आणि इतर साहित्य खरेदी करण्यात येणार आहे.मानव विकास मिशनकडून राज्यातील २२ जिल्ह्यांत मानव विकास निर्देशांक वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सुमारे अडीचशे विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हे नियमित प्रशिक्षणासाठी घाटीत येतात. नवख्या डॉक्टरने थेट रुग्णांवर प्रात्यक्षिक केल्यास ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा डॉक्टरांनी प्रथम मॅनेकिन्स (मानवी शरीरातील अंतर्गत अवयवांसह प्लास्टिक प्रतिकृती) आणि अन्य साहित्याची गरज होती. मात्र, त्याकरिता निधी देण्याची मागणी घाटी प्रशासनाने मानव विकास मिशनकडे केली होती. मानव विकास मिशनचे आयुक्त भास्कर मुंढे यांनी हा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेतला. मुंढे यांनी आज साडेसात लाख रुपयांचा धनादेश मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मेडिसीन विभागातील निवासी डॉक्टर चंद्रकांत लहाने, डॉ. अविनाश गुटे, डॉ. एकनाथ, डॉ. साळुंके आदींची उपस्थिती होती.