शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आपल्या दारी उद्यापासून

By admin | Updated: March 1, 2015 00:09 IST

औरंगाबाद : शहरातील हर्सूल परिसर आणि जटवाडा रोड येथील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी लोकमत आपल्या दारी या मोहिमेच्या माध्यमातून लोकमत चमू

औरंगाबाद : शहरातील हर्सूल परिसर आणि जटवाडा रोड येथील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी लोकमत आपल्या दारी या मोहिमेच्या माध्यमातून लोकमत चमू सोमवार, दि. २ मार्च रोजी सकाळी ९ वा. राधास्वामी कॉलनी, सत्संग हॉल, जटवाडा रोड येथे नागरिकांशी संवाद साधणार आहे. यावेळी नागरिकांना रस्ते, पाणी, स्वच्छता, ड्रेनेज, शौचालय आदी प्रश्न लोकमत चमूसमोर मांडता येणार आहेत. शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे शहराशेजारी असणाऱ्या परिसरात नागरी वसाहतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येथील नागरिकांच्या प्रश्नाकडे महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी कानाडोळा करीत असल्यामुळे त्या वसाहतींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनेक समस्या कायम आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त असून, नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकमतने ‘लोकमत आपल्या दारी’ ही मोहीम हाती घेतली आहे.‘लोकमत आपल्या दारी’च्या माध्यमातून शहराच्या विविध भागांतील नागरिकांच्या समस्यांना लोकमतने वाचा फोडली आहे. सातारा-देवळाई आणि वाळूज महानगरानंतर आता लोकमत आपल्या दारी सोमवारपासून जटवाडा परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्यांना वाचा फोडणार आहे.