शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून रंगणार लोकमत ‘रंगिलो दांडिया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:27 IST

नवरात्रीचा जल्लोष, आनंद आणि उत्साह द्विगुणित करण्यासाठी आजपासून धूमधडाक्यात सुरुवात होत आहे ती ‘लोकमत रंगिलो दांडिया’ या दांडिया उत्सवाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नवरात्रीचा जल्लोष, आनंद आणि उत्साह द्विगुणित करण्यासाठी आजपासून धूमधडाक्यात सुरुवात होत आहे ती ‘लोकमत रंगिलो दांडिया’ या दांडिया उत्सवाला. प्रोझोनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होते. मित्रांनो आज तुमची ही प्रतीक्षा संपणार आणि लोकमत रंगिलो दांडियाच्या तालावर मनसोक्त थिरकण्याचा आनंद तुम्ही मनसोक्त लुटणार.आज म्हणजेच दि. २५ ते २९ सप्टेंबर या काळात प्रोझोनच्या हिरवळीवर सायं. ७ वाजेपासून हा दांडियोत्सव रंगणार आहे. या उत्सवांतर्गत दि. २५ ते २७ सप्टेंबर हे दिवस सखी मंच सदस्या आणि प्रिव्हिलेज मंचच्या सदस्यांसाठी विशेष महत्त्वाचे आहेत. कारण या दिवसांमध्ये या सदस्यांना दांडिया खेळण्यासाठी किंवा बघण्यासाठी मोफत प्रवेश दिला जाईल. ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.सर्व ताणतणाव विसरून गरब्याच्या रंगात स्वत:ला रंगवून घेण्याचा, मित्रांच्या आणि प्रियजनांच्या सहवासात धूम करण्याचा हा उत्सव आहे. शहरातील सर्वात मोठा आणि धमाकेदार असा हा ‘रंगिलो दांडिया’ उत्सव संपूर्ण कुटुंबासाठीच चैतन्यदायी ठरणार हे निश्चित. फूड- फन- फॅ मिली असा तिहेरी आनंद देणाºया या महोत्सवाला नक्की भेट द्या.भाग्यविजय, अभिनव इंटरनॅशनल स्कूल, कुचिना दरक डिस्ट्रिब्युटर्स हे या उत्सवाचे सहप्रायोजक आहेत. सृष्टी हॉटेल, अ‍ॅग्रो टुरिझम अ‍ॅण्ड नर्सरी हे असोसिएट पार्टनर आहेत.