शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले कर्ज प्रस्ताव

By admin | Updated: August 29, 2016 00:59 IST

शिरीष शिंदे , बीड येथील जिल्हा उद्योग केंद्रातील तीन योजनांसाठीचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून यंदा मिळाला नसल्यामुळे अधिकाऱ्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

शिरीष शिंदे , बीडयेथील जिल्हा उद्योग केंद्रातील तीन योजनांसाठीचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून यंदा मिळाला नसल्यामुळे अधिकाऱ्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. राज्य शासनाने प्रत्येक विभागासाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर केला असताना प्रशासकीय मान्यतेची काय गरज, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत तरुण बेरोजगारांसाठी बीज भांडवल योजना राबविली जाते. तसेच तरुणांना विविध व्यवसाय उद्योगांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. बीज भांडवलासाठी या वर्षी २० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यामध्ये तरुण/बेरोजगारांना १५ टक्के जिल्हा उद्योग केंद्राकडून अनुदान दिले जाते. स्वत:चे १० टक्के व इतर ७५ टक्के बँक कर्ज देते, असे योजनेचे स्वरूप आहे.डीआयसीच्या एका योजनेअंतर्गत १० प्रकरणांसाठी ५ लाखांचे उद्दिष्ट दिले असून, प्रत्येकास ४० हजार रुपये मिळतील. उद्योग विकास कार्यक्रमांतर्गत ८३३ तरुणांना प्रशिक्षण दिले जात असून, त्यावर २५ लाख रुपये खर्च होणार आहे. दरवर्षी अर्थसंकल्पात विभागनिहाय खर्च ताळेबंद जाहीर केला जातो. त्यानुसार त्या त्या विभागांवर खर्च करण्याचे निश्चित होते. दरवर्षी जिल्हा नियोजन मंडळामार्फत जिल्हा उद्योग केंद्रास निधी दिला जातो. मात्र, यंदा पहिल्यांदाच प्रशासकीय मान्यतेची अट टाकण्यात आली. त्यानंतर या योजना सुरू होतील. नव्या नियमामुळे अधिकारी पेचात पडले आहेत.