शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर उमेदवारांना आज शेवटची संधी

By admin | Updated: June 7, 2014 00:26 IST

हिंगोली : राज्य राखीव पोलिस गट क्र. १२ च्या आस्थापनेवरील पोलिस शिपायांच्या १०३ रिक्त जागांसाठी ३ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हिंगोली : राज्य राखीव पोलिस गट क्र. १२ च्या आस्थापनेवरील पोलिस शिपायांच्या १०३ रिक्त जागांसाठी ३ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत काही कारणास्तव गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना शेवटची संधी म्हणून ७ जून रोजी भरतीसाठी हजर राहता येणार आहे.ज्या उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केलेले आहेत. परंतु ते उमेदवार ३ ते ६ जूनपर्यंत कागदपत्र पडताळणी व शारीरिक मोजमापासाठी गैरहजर राहिलेले आहेत. अशा उमेदवारांना शेवटची संधी म्हणून ७ जून रोजी सकाळी ६ वाजता राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ हिंगोली येथे पोलिस भरती मैदानावर हजर राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच कागदपत्रे पडताळणी व शारीरिक चाचणीत जे उमेदवार पात्र आहेत. त्यांची ८ ते ११ जून दरम्यान मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व पात्र उमेदवारांनी त्यांना ठरवून दिलेल्या दिवशी मैदानी चाचणीस वेळेवर सकाळी ६ वाजता राज्य राखीव पोलिस बल गटाच्या मैदानावर उपस्थित रहावे, असे आवाहन पोलिस भरतीप्रमुख एस. बी. घुगे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)