शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव - शरद पवार

By | Updated: December 4, 2020 04:12 IST

राहुल गांधी यांना नेता म्हणून स्वीकारण्यास देश तयार आहे का? असे माजी खासदार आणि लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन ...

राहुल गांधी यांना नेता म्हणून स्वीकारण्यास देश तयार आहे का? असे माजी खासदार आणि लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन यांनी मुलाखतीदरम्यान शरद पवार यांना विचारले असता पवार म्हणाले की, यासंदर्भात प्रश्न आहेत. त्यांच्यात सातत्याचा अभाव दिसतो.

बराक ओबामा यांनी अलीकडेच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, शिक्षकाला प्रभावित करण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यासारखे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आहेत; परंतु त्यांच्यात अभियोग्यता आणि विषयात प्रावीण्य मिळविण्याच्या उत्कटतेचा अभाव आहे.

याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले की, हे आवश्यक नाही की, आम्ही प्रत्येकाचा दृष्टिकोन स्वीकारायला हवा. आमच्या देशातील नेतृत्वाबाबत आम्ही काहीही म्हणू शकतो; पण दुसऱ्या देशातील नेतृत्वाबाबत बोलणार नाही. ही मर्यादा पाळायला हवी. मला वाटते की, ओबामा यांनी ही मर्यादा ओलांडली आहे.

काँग्रेसचे भवितव्य आणि राहुल गांधी हे पक्षासाठीचा अडथळा याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले की, कोणत्याही पक्षाचे नेतृत्व यावर अवलंबून आहे की, ते कशाला मंजुरी देतात. पवार म्हणाले की, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी माझे मतभेद होते, तरीही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांबाबत आपुलकीची भावना आहे.

.......