शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांचे आधार संलग्नीकरणही मंदच

By admin | Updated: December 16, 2015 23:15 IST

हिंगोली : विविध योजनांप्रमाणे मग्रारोहयोतील सक्रिय मजुरांच्या आधार संलग्नीकरणाचे कामही मंद गतीनेच होत असल्याची बाब समोर आली आहे.

हिंगोली : विविध योजनांप्रमाणे मग्रारोहयोतील सक्रिय मजुरांच्या आधार संलग्नीकरणाचे कामही मंद गतीनेच होत असल्याची बाब समोर आली आहे. अजूनही हा आकडा ५४ टक्क्यांच्या पुढे सरकायला तयार नाही. विविध योजनांमध्ये आधार संलग्नीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीला आधार संलग्नीकरणाच्या कामाने वेग पकडला होता. मात्र पन्नास टक्क्यांवर नोंदणी आल्यानंतर जणू हे काम ठप्पच झाल्यात जमा आहे. तहसील व पंचायत समित्यांनी याकडे दुर्लक्षच करून टाकले आहे. शिवाय मजूरही कामावर येत नसल्याने यासाठी वेळ द्यायला संबंधित यंत्रणा तयार नसल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा-१३५९२, वसमत-२0४४, हिंगोली-१५९६५, कळमनुरी-७९0४, सेनगाव-१३४१५ अशी एकूण ५२ हजार ८७७ एवढी सक्रिय मजुरांची संख्या आहे. खरेतर हा आकडा त्याहीपुढे होता. मात्र तो नंतर मजुरांची सक्रियता नसल्याने कमी झाला आहे. यापैकी औंढा-६४४१, वसमत-१५४७, हिंगोली-९९३४, कळमनुरी-५00४, सेनगाव-५६६३ अशी एकूण २८५८९ मजुरांचे आधार लिंकिंग झाले आहे. हे काम ५४.0७ टक्के एवढे होते. मागच्या महिन्यात ते ५२.४७ टक्के एवढे होते. मजूर कमी असल्याने वसमतमध्ये ७५.६८ टक्के काम झाले आहे. प्रत्येक तालुक्यात मागील महिन्याच्या तुलनेत एक ते दोन टक्क्यांचीच वाढ झाली आहे.