शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

कलाग्राम ऋतुरंग महोत्सव २० पासून सुरू होणार

By admin | Updated: February 18, 2016 00:06 IST

औरंगाबाद : रोटरी क्लब आॅफ औरंगाबाद मेट्रो आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाग्राम ऋतुरंग महोत्सव यंदा २० ते २३ फेब्रुवारीदरम्यान होत आहे.

औरंगाबाद : रोटरी क्लब आॅफ औरंगाबाद मेट्रो आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाग्राम ऋतुरंग महोत्सव यंदा २० ते २३ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक कार्य, उदयपूर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, इनक्रेडिबल इंडिया, भारत सरकार आणि औरंगाबाद जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गरवारे स्टेडियमशेजारील कलाग्राम येथे सायं. ६.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. अनेक नामांकित कलावंत लोकसंगीत, लोकनृत्य, शास्त्रीय गायन, कव्वाली, वादन आणि नृत्य सादर करतील. देशभरातील विविध हस्तकारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शनही येथे होणार आहे. रोटरी क्लब आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने संयुक्तपणे २३ रोजी विद्यापीठातील दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्र येथे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सौहार्दता परिषद आयोजित करण्यात आली आहे. यादिवशी सकाळी १० वा. या कार्यशाळेचे उद्घाटन होईल.