शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोन लाख जणांची सिकलसेलची तपासणी

By admin | Updated: June 19, 2014 00:19 IST

हिंगोली : जिल्ह्यातील १ लाख ७९ हजार १८६ जणांची विविध आरोग्य केंद्र व रूग्णालयांमध्ये सिकलसेलबाबत तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरूण बनसोडे यांनी दिली.

हिंगोली : जिल्ह्यातील १ लाख ७९ हजार १८६ जणांची विविध आरोग्य केंद्र व रूग्णालयांमध्ये सिकलसेलबाबत तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरूण बनसोडे यांनी दिली. १९ जून हा जागतिक सिकलसेल दिन आहे. या अनुषंगाने माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरूण बनसोडे यांनी सांगितले, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सोल्युबिलिटी तपासणी केली जाते. या अंतर्गत संशयित व्यक्तीची इलेक्ट्रॉफोरेसिस तपासणी केली जाते. त्यामध्ये रक्ताचे नमुने नांदेड येथील शासकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविले जातात. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ७९ हजार १८६ सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ९३३ जणांच्या इलेक्ट्रॉफोरेसिस तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ३४ सिकलसेल रूग्ण तर ४८९ सिकलसेल वाहक आढळून आले. या तपासणी मोहिमेंतर्गत जिल्हा रूग्णालयात तपासणी शिबिरे घेतली जाणार आहेत. जिल्हा रूग्णालय येथे डे- केअर सेंटरमध्ये दोन खाटाची सिकलसेल रूग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिकलसेलची तपासणी मोफत केली जाते. त्यामुळे १ ते ३० वयोगटातील व्यक्तींनी गुरूवारी जिल्हा रूग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या तपासणी शिबिरात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. बनसोडे यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)गुरूवारी हिंगोलीत शिबीरजिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ७९ हजार १८६ जणांची सिकलसेलअंतर्गत सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आली. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ९३३ जणांच्या इलेक्ट्रॉफोरेसिस तपासण्या करण्यात आल्या. सिकलसेलसंदर्भात जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येतात शिबिरे.१ ते ३० वयोगटातील व्यक्तींची केली जाते तपासणी.