शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
3
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
4
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
5
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
6
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
7
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
8
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
9
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
10
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
11
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
12
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
13
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
14
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
15
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
16
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
17
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
18
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
19
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
20
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआयएम’ केंद्र औरंगाबादला हवे!

By admin | Updated: July 13, 2014 00:45 IST

औरंगाबाद : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रियल अँड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआय) नेहमीच अग्रेसर असते.

औरंगाबाद : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रियल अँड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआय) नेहमीच अग्रेसर असते. केंद्र शासनाने दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात पाच इंडियन इन्स्टिट्यूटचे केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच सीएमआयएने हे केंद्र औरंगाबादेत सुरू करावे, अशी मागणी केली आहे.आयआयटी आणि आयआयएमचे केंद्र औरंगाबादेत सुरू करावे यासाठी सीएमआयए अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. आयआयएमचे केंद्र पुण्यात उघडण्यासाठी पन्नास एकर जागा मिळणार नाही. त्यापेक्षा औरंगाबादेत हे केंद्र सुरू केल्यास शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भर पडेल.केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पाठविलेल्या एका पत्रात सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी म्हटले आहे की, पन्नास वर्षे जुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शहरात आहे. याशिवाय इंडो जर्मन टूल रूम, सीपेट, मराठवाडा आॅटो क्लटरसह अनेक जमेच्या बाजू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डीएमआयसी प्रकल्पही औरंगाबादेत असून, या दृष्टीने कामही सुरू झाले आहे. शहराची गरज लक्षात घेऊन आयआयएमचे केंद्र शहराला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.