शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईतील निधी मागणीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 26, 2016 23:43 IST

हिंगोली : शासनाने टंचाई निवारणासाठी निधी कमी पडू नये, यासाठी त्या- त्या जिल्ह्यांना मागणी सादर करण्यास सांगितले. मात्र अद्याप तरी पाणीपुरवठा विभाग याबाबत सजग दिसत नाही.

हिंगोली : शासनाने टंचाई निवारणासाठी निधी कमी पडू नये, यासाठी त्या- त्या जिल्ह्यांना मागणी सादर करण्यास सांगितले. मात्र अद्याप तरी पाणीपुरवठा विभाग याबाबत सजग दिसत नाही. दरवर्षीच अशा प्रकारामुळे अधिग्रहणाची रक्कम वेळेत मिळत नाही. शिवाय याचकारणांनी टँकरने पाणीपुरवठा करणारे कंत्राटदारही वैतागतात.मार्चपर्यंत पाणीपुरवठा विभागाने केलेल्या मागणीनुसार ३४२ लाख रुपये जि. प. पाणीपुरठा विभागाला दिले आहेत. त्यानंतरही १६ लाखांची मागणी शिल्लक आहे. परंतु मंजूर झालेली कामे पूर्ण झाल्याशिवाय निधी मागितला जात नाही. त्यात नंतर विलंबाचे कारण सांगून शासन टोलवाटोलवी करते. त्याचा परिणाम म्हणून दरवर्षी टंचाईत होणाऱ्या कामांची देयके विलंबाने निघतात. तर अधिग्रहणांची रक्कमही लवकर मिळत नाही. यंदा तर शासनाने वारंवार कळवूनही मागणीच केली जात नाही. शिवाय जुन्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्रही दिले जात नसल्याचा प्रकारही दिसून येत आहे. एकीकडे जि.प.त समन्वय नाही. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन हात आखडता घेत असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)