शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

..तर राजकारणातून संन्यास घेईन - धस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:22 AM

माझ्या आमदारकीच्या काळात एखाद्या कार्यकर्त्याकडून आमदार फंड देण्यासाठी मी टक्केवारी घेतलेली दाखवून दिले तर राजकारणातून संन्यास घेईन असे आव्हान माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी देत राजकीय फटाकेबाजी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : माझ्या आमदारकीच्या काळात एखाद्या कार्यकर्त्याकडून आमदार फंड देण्यासाठी मी टक्केवारी घेतलेली दाखवून दिले तर राजकारणातून संन्यास घेईन असे आव्हान माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी देत राजकीय फटाकेबाजी केली.दोन दिवसापूर्वी आ. भिमराव धोंडे यांनी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य सत्कार समारंभात या आधीच्या आमदारांनी त्यांचा आमदार विकास निधी वाटप करताना कार्यकर्त्यांकडून टक्केवारी घेतल्याचा आरोप जाहीर सभेत केला होता. त्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी पत्रकार परिषद गुरुवारी आयोजित केली होती.धस म्हणाले, मी माझ्या १५ वर्षाच्या कारकीर्दित माझ्या आमदारकीच्या फंड वाटपात मी टक्केवारी घेतली असा एखादा कार्यकर्ता आमदार धोंडे यांनी दाखवावा. तसे दाखविल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ असे आव्हान सुरेश धस यांनी यांनी दिले.आ. भिमराव धोंडे यांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसून ते बिनबुडाचे आरोप करतात, असेही धस म्हणाले.