शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीशी भांडणानंतर पतीची आत्महत्या

By admin | Updated: July 6, 2014 00:35 IST

औरंगाबाद : मुलाला चापट मारल्याच्या कारणावरून पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर एका तरुणाने घरी फाशी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी आसेफिया कॉलनीत घडली.

औरंगाबाद : मुलाला चापट मारल्याच्या कारणावरून पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर एका तरुणाने घरी फाशी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी आसेफिया कॉलनीत घडली.शेख रफिक शेख शमशू (३१, रा. आसेफिया कॉलनी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, शेख रफिक आज सकाळी घरात होता. त्यावेळी त्याच्या लहान मुलाने बादलीतील पाणी सांडले. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने मुलाला चापट मारली. आपल्या लाडक्या मुलाला चापट मारल्याचा रफिकला राग आला. तू त्याला का मारले? असा त्याने पत्नीला जाब विचारला. त्यातून या पती- पत्नीत जोरदार वाद झाला. भांडणानंतर पत्नी रागारागाने घरातून निघून गेली. त्यानंतर रागात असलेल्या रफिकने छताला दोरी बांधून फाशी घेतली. हा प्रकार शेजाऱ्याच्या लक्षात आला. त्याने रफिकला तातडीने फासावरून उतरविले आणि उपचारासाठी घाटीत आणले; परंतु तोपर्यंत रफिकचा मृत्यू झाला होता. या घटनेची बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.