शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

इतवारा भागात मनपाचा अतिक्रमणावर हातोडा

By admin | Updated: August 17, 2014 00:54 IST

नांदेड : इतवारा क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रात केलेले अतिक्रमण शनिवारी महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने पाडले़

नांदेड : इतवारा क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रात रस्ता रूंदीकरणासाठी भूसंपादित केलेल्या जागेवर तीन व्यक्तींनी केलेले व अडथळा ठरणारे अतिक्रमण शनिवारी महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने पाडले़ सावरीकर दवाखाना ते पहेलवान टी हाऊस या दरम्यान रस्ता क्रमांक ८ वरील फतेजंग खॉ मशिद समोरील रस्ता रूंदीकरणासाठी भूसंपादित केलेल्या जागेवर गौसोद्दीन सरवरोद्दीन, वहिदुनिसा बेगम महमद युसुफोद्दीन आणि म़ अथरोद्दीन म़ युसुफोद्दीन या तिघांनी प्रत्येकी २४ चौरस फूट या प्रमाणे रस्त्याला लागून तीन फूट रूंदीच्या शटरचे अतिक्रमण केलेले होते़ संबंधितांना वारंवार सूचना दिल्यानंतरही त्यांनी आपले अतिक्रमण काढून घेतले नाही़ या परिसरात उदभवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन शनिवारी हे अतिक्रमण काढण्यात आले़ शहरातील प्रमुख रस्त्यावर फेरीवाले, हातगाडेवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे़ कलामंदिर, वजिराबाद, शिवाजीनगर, वर्कशॉप, तरोडानाका, भावसारचौक, श्रीनगर आदी भागात किरकोळ व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटले आहेत़़ महापालिकेने हे अतिक्रमण काढून वाहतुक समस्या मार्गी लावावी़ (प्रतिनिधी)