शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

केजमध्ये धान्य माफिया मोकाट

By admin | Updated: July 31, 2014 00:42 IST

केज : येथील शासकीय गोदामात राजरोस सुरु असलेल्या धान्याच्या काळाबाजाराचा ‘लोकमत’ने शुक्रवारी पर्दापाश केला होता

केज : येथील शासकीय गोदामात राजरोस सुरु असलेल्या धान्याच्या काळाबाजाराचा ‘लोकमत’ने शुक्रवारी पर्दापाश केला होता. या वृत्तानंतर तहसीलदार शरद झाडके यांनी गोदामाचा पंचनामा तर दूरच;पण रक्षकांना साधी विचारणाही केली नाही. त्यामुळे धान्यमाफिया मोकाटच आहेत.केज येथील गोदामात तालुक्यातील रेशनदुकानांना पुरविण्यासाठी धान्य येते. धान्याचे पोते फाडून पाच किलोपर्यंतचे धान्य काढून घेतले जात असल्याचे ‘लोकमत’ स्टींग मधून समोर आले. ‘मापात पाप’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाल्यावर तहसीलदार शरद झाडके यांनी एकूण धान्य, वाटप केलेले धान्य याची सविस्तर माहिती घेत पंचनामा करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी धान्यमाफियांची पाठराखण करत त्यांना जाब विचारण्याचीही तसदी घेतली नाही. प्रत्येक तहसीलदारास दहा टक्के रेशन दुकाने तपासण्याच्या सूचना आहेत. तहसीलदार शरद झाडके या तपासण्याही करत नाहीत, असा आरोप युवा लोकजनशकती पक्षाचे बीड शहराध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केला. धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे रॅकेट सक्रिय आहे़ मात्र रेशन दुकानदार ते तहसीलदार या सर्वांचेच हात यात गुंतलेले असल्यामुळे कारवाईकडे डोळेझाक केली जात असल्याचे गायकवाड यांनी सांगितले़ धान्याचा घोटाळा करणाऱ्यांबरोबरच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे़झाडके नॉट रिचेबलयासंदर्भात तहसीलदार शरद झाडके यांच्याशी संपर्क झाला नाही. ते नॉट रिचेबल होते, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही. (वार्ताहर)जिल्हाधिकारी म्हणाले, गय नाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, केजमध्ये असा काही प्रकार घडला असता तर मी माहिती घेतो़कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही़यापूर्वी चौसाळा, नेकनूर येथील गोदामात गैरप्रकार उघडकीस आले़ तेथे कारवाई केलेली आहे़ त्यामुळे कोणाचीही गय करणार नाही,असा इशारा त्यांनी दिला़केज प्रकरणातील अहवाल मागवून कारवाईची दिशा ठरविण्यात येईल, असेही त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले़