शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

गोदाघाटाची साफसफाई

By admin | Updated: May 23, 2014 01:12 IST

नांदेड : आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनानिमित्त वनविभाग व नेचर क्लबच्या संयुक्त विद्यमाने गोदाघाटावर सफाई मोहिम राबविण्यात आली़

 नांदेड : आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनानिमित्त वनविभाग व नेचर क्लबच्या संयुक्त विद्यमाने गोदाघाटावर सफाई मोहिम राबविण्यात आली़ गोवर्धनघाट ते नगीनाघाट या परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी धीरजकुमार, उपवनसंरक्षक सुजय दोडल, सामाजिक वनीकररणाचे उपसंचालक गोविंद बिडवई, उपायुक्त डॉ़ विजय मुंडे, सहायक वनसरंक्षक मनीषा पाटील, संत बाबा बलविंदरसिंघजी, वनपरीक्षेत्र अधिकारी पोतुलवार, यांच्यासह पोलिस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी, नांदेड नेचर क्लबच्या अध्यक्षा अरुंधती पुरंदरे, सुरेश जोंधळे, अतिंद्र कट्टी, डॉ़ मदन टोंगे, श्रीनिवास औंधकर, प्रमोद देशपांडे, कृष्ण पांडे, राघवेंद्र कट्टी, हर्षद शहा, किशोर यादव, दिलीप सोडी, पप्पू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती़ विकासनिधीतून गोदाघाटाचे सुशोभिकरण करण्यात आले होते़ परंतु स्रानासाठी आलेल्या नागरिकांकडून अनेक पदार्थ, शिवाय निर्माल्य नदीपात्रात टाकल्या जाते़ यातून पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होतो़ जलजीवन सुरक्षित रहावे या हेतूने गोदाघाट सफाई मोहिम राबविण्यात आली़ यात अंदाजे १२ टन कचर्‍याचे संकलन करण्यात आले़ समारोप प्रसंगी सुजय दोडल, अरुंधती पुरंदरे यांनी मनोगत व्यक्त केले़ गोदावरी पात्रालगत वृक्षारोपण व सौंदर्यकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी व्यक्त केला़ संचलन कृष्णा पांडे तर डॉ़ टोंगे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)