शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सकाळी दिल्लीला जा, संध्याकाळी औरंगाबादला या; नव्या विमानसेवेस प्रवाशांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2021 12:53 PM

औरंगाबादेत आणखी एका विमानसेवेची भर पडली आहे.

औरंगाबाद : इंडिगोने बुधवापासून सकाळच्या वेळेत सुरु केलेल्या दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमानसेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या विमानसेवेमुळे दिल्लीला एका दिवसात ये-जा करणे शक्य झाले आहे. त्याबरोबरच दिल्लीहून कनेक्टिंग फ्लाईटने पाटना, जयपूर, डेहराडून, श्रीनगर आदी ठिकाणी जाणेही शक्य झाले आहे.

इंडिगोने १८० आसन क्षमतेच्या विमानाद्वारे ही सेवा सुरु केली आहे. पहिल्या दिवशी या विमानाने दिल्लीहून ५० प्रवासी औरंगाबादेत दाखल झाले. तर १२२ प्रवासी औरंगाबादहून दिल्लीला गेले. औरंगाबादेत आणखी एका विमानसेवेची भर पडली आहे. हे विमान पहाटे ५.१५ वाजता दिल्लीहून उड्डाण घेईल आणि सकाळी ७.१५ वाजता औरंगाबादेत येईल. त्यानंतर, सकाळी ७.४५ वाजता औरंगाबादहून उड्डाण घेईल आणि सकाळी ९.३५ वाजता दिल्लीस पोहोचेल.

बंगळुरु, अहमदाबाद विमानसेवेची प्रतीक्षागतवर्षी कोरोना सुरु झाल्यानंतर विमानसेवा ठप्प झाली होती. त्यानंतर दिल्ली, मुंबई आणि हैदराबादची विमानसेवा पूर्ववत झाली. परंतु बंगळुरू आणि अहमदाबादची विमानसेवा सुरु होण्याची अजूनही प्रतीक्षाच आहे. ही दोन्ही विमाने व त्याबरोबर मुंबईसाठी आणखी एक विमानही सुरु होण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादairplaneविमानAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ