शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाड्यांचे वेळापत्रक ‘‘फिक्स’ नाही,

By admin | Updated: February 2, 2015 01:14 IST

बीड : आमच्या भागात घंटागाडीच येत नाही, आली तरी आम्हाला कळत नाही, अशा तक्रारी शहरवासीयांमधून येत होत्य, याची दखल घेत आता मुख्याधिकाऱ्यांनी घंटागाड्यांच्या वेळा

घंटागाड्यांचे वेळापत्रक ‘‘फिक्स’ नाही, 

बीड : आमच्या भागात घंटागाडीच येत नाही, आली तरी आम्हाला कळत नाही, अशा तक्रारी शहरवासीयांमधून येत होत्य, याची दखल घेत आता मुख्याधिकाऱ्यांनी घंटागाड्यांच्या वेळा ‘फिक्स’ केल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रभाग व त्याचे वेळापत्रक नेमून दिले असून हे वेळापत्रक नगरसेवकांनाही उपलब्ध करून देण्यात आले आहे.‘स्वच्छता आणि पाणी’ या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ‘लोकमत’ने नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या व परीचर्चाही घडवून आणली होती. याची दखल घेत मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी कामाला गती दिली. विविध नियमांची अमंलबजावणी करण्यासही सुरूवात केली. नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत त्याचा निपटारा व्हावा, यासाठी भालसिंग यांनी मंगळवारी विविध विभागप्रमुखांना कार्यालयातच थांबण्याचे आदेश दिले आहेत. तसेच घंटागाडीबाबत नागरीकांच्या तक्रारी येवू नयेत यासाठी प्रत्येक गल्लीत घंटागाडी पोहचविण्यासाठी त्यांनी घंटागाड्यांना वेळा निश्चीत करून दिल्या आहेत. यामुळे आता कचराही राहणार नाही, आणि नागरीकांच्या तक्रारीही येणार नाहीत, असा विश्वास मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी व्यक्त केला. घंटागाडी खरंच येते की नाही, हे पाहण्यासाठी नगरसेवकांनीही लोकप्रतिनिधी म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. घंटागाड्यांच्या वेळापत्रकाची आणि नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याचा संपर्क असलेले पत्र नगरसेवकांना बुधवारी दिले असल्याचे स्वच्छता निरीक्षक व्ही.टी.तिडके म्हणाले. (प्रतिनिधी)