शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

गुट्टे यांची खर्चात सरशी

By admin | Updated: October 7, 2014 00:14 IST

उद्धव चाटे, गंगाखेड गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील १९ उमेदवारांच्या झालेल्या खर्चाचा पहिला टप्पा प्रशासनाने मागविला असून यात १५ उमेदवारांनी निवडणूक खर्च दाखल केला.

उद्धव चाटे, गंगाखेडगंगाखेड विधानसभा मतदारसंघातील १९ उमेदवारांच्या झालेल्या खर्चाचा पहिला टप्पा प्रशासनाने मागविला असून यात १५ उमेदवारांनी निवडणूक खर्च दाखल केला. यामध्ये रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी खर्चात आघाडी घेतली असून त्यांच्या नावे ३ लाख ७१ हजार ६०५ रुपयांची नोंद आहे.या विधानसभा मतदारसंघात उभ्या असलेल्या १९ उमेदवारांपैकी १५ उमेदवारांनी खर्च सादर केले आहेत. तर चार उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील खर्च सादर केला नसल्याने त्यांना निवडणूक विभागाच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे. रत्नाकर गुट्टे यांच्या खालोखाल खर्चात अपक्ष उमेदवार श्रीकांत भोसले यांची नोंद असून त्यांनी २ लाख १२ हजार ५२० रुपये खर्च केला आहे. अपक्ष उमेदवार आ.सीताराम घनदाट यांनी १ लाख १२ हजार ७८९ रुपये, शिवसेना उमेदवार शिवाजी दळणर यांनी ७७ हजार ५०० रुपये, राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे यांनी ६४ हजार ६९२ रुपये, काँग्रेसचे रविकांत चौधरी यांनी ६० हजार ९५० रुपये, मनसेचे बालाजी देसाई यांनी ३२ हजार १९३ रुपये, मजलिस बचावो तहेरीकचे जाफर अहेमद खान यांनी १६ हजार ८१४ रुपये, अपक्ष शेख युनूस यांनी १५ हजार ३८५ रुपये, अपक्ष श्यामसुंदर मुंडे यांनी १४ हजार ७५ रुपये, अपक्ष शेख सादेक यांनी १३ हजार ५५ रुपये, शेकापच्या चित्राताई दुधाटे यांनी १० हजार ८१० रुपये, भारिपचे यशवंत भालेराव यांनी ६ हजार ८८० रुपये तर बीएसपीचे शिवराज पैठणे यांनी ५ हजार ४८० रुपये खर्च केला असल्याची नोंद निवडणूक विभागाकडे करण्यात आली आहे.