शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
6
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
7
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
8
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
9
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
11
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
12
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
13
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
14
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
15
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
16
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
17
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
18
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
19
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
20
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

बालमंच सदस्यांसाठी गणपती सजावट स्पर्धा

By admin | Published: September 02, 2014 11:53 PM

हिंगोली : ‘लोकमत’ बालविकास मंचकडून आयोजित ‘गणपती सजावट’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सदस्यांना ३ सप्टेंबरची शेवटची संधी देण्यात आली आहे.

हिंगोली : ‘लोकमत’ बालविकास मंचकडून आयोजित ‘गणपती सजावट’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सदस्यांना ३ सप्टेंबरची शेवटची संधी देण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या बालकांच्या घरी जाऊन सजावटीचे फोटो काढण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या विजेत्यासाठी १००१ तर द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना ७०१ आणि ५०१ रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. शिवाय ४०१ रूपयांचे दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील. इच्छुक सदस्यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत ‘लोकमत’ कार्यालयात किवा ९८८१९५४९१७ या क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. प्रायोजकत्व श्री सार्वजनिक गणेश मंडळाने स्वीकारले आहे. सखींसाठीही स्पर्धाहिंगोली आणि वसमत सखींसाठी महालक्ष्मी आरास सजावट स्पर्धेत भाग घेण्यासाठी संखींना बुधवारपर्यंत नाव नोंदणी करावी लागणार आहे. पहिल्या तीन विजेत्या सखींना पारितोषिक देण्यात येणार आहे. शिवाय उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेही आहेत. स्पर्धेचे प्रायोजकत्व मानस राखी व वैैष्णवी लेडिज कलेक्शन अ‍ॅण्ड गिफ्ट सेंटरने स्वीकारले आहे. (प्रतिनिधी)