शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या घरासमोर

By admin | Updated: March 24, 2016 00:45 IST

लातूर : स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केल्याच्या निषेधार्थ खा.डॉ. सुनील गायकवाड यांच्या घरासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

लातूर : स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केल्याच्या निषेधार्थ खा.डॉ. सुनील गायकवाड यांच्या घरासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचारमंचच्या वतीने स्वतंत्र मराठवाडा मागणीचे निवेदन खासदारांच्या उपस्थितीत पंतप्रधान कार्यालयाकडे देण्यात आले. शिवाय, मराठवाडा राज्य मागणीचे जोरदार समर्थन खा. गायकवाड यांनी केले आहे. राज्य झाल्यासच मराठवाड्याचा विकास होईल आणि पाण्याचा प्रश्न सुटेल, असेही विधान खासदारांनी केले आहे. याचा निषेध करण्यासाठी लातूर शहरातील प्रकाश नगर येथील खा.डॉ. गायकवाड यांच्या घरासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. स्वतंत्र राज्याची मागणी करणे म्हणजे अखंड महाराष्ट्राचा अवमान आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा मनसे खपवून घेणार नाही, असे यावेळी संतोष नागरगोजे म्हणाले.
आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्यासह लताताई गायकवाड, राज क्षीरसागर, अ‍ॅड. चापलीकर, प्रमोद जोशी, मनोज अभंगे, युवराज कांबळे, महादेव कलमुकले, बजरंग ठाकूर, बालाजी पाटील, सतीश कदम, बाळू डोंगरे, मुन्वर सय्यद, वैभव जाधव, संजय चव्हाण, भागवत कांदे आदी सहभागी झाले होते. यावेळी श्रीहरी काळे, बबलू पाटील, शिवा माने, राहुल माकणीकर, जहाँगीर शेख, अमित पवार, अक्षय चव्हाण, शैलेश सूर्यवंशी, राजाभाऊ कांबळे, राम इगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)