शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

हातमाग पाठोपाठ यंत्रमागालाही घरघर

By admin | Updated: November 16, 2015 00:39 IST

वडवणी : वडवणी शहर हे टेरीकॉट कापड निर्मितीचे एककाळ माहेरघर होते. आजही हातमागयंत्रा ऐवजी यंत्रमागद्वारे कापड निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

वडवणी : वडवणी शहर हे टेरीकॉट कापड निर्मितीचे एककाळ माहेरघर होते. आजही हातमागयंत्रा ऐवजी यंत्रमागद्वारे कापड निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, विजेच्या लपंडावामुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे.वडवणी शहरात एकेकाळी जवळपास ८५० च्या वर हातमागयंत्राद्वारे कापड निर्मिती करण्यात येत होती. दूरवर सुरत, मालेगाव, धुळे, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी सह मराठवाड्यातील कोनाकोपऱ्यात वडवणी टेरीकॉटने नाव कमविले होते. मात्र, बदलत्या काळानुसार हातमागावर सुकाळ पडला व ८५० हातमाग यंत्राला कात्री लागत आज शहरात १९० यंञमाग आजही कार्यरत असलेल्या कापड व्यवसायाला महावितरणाच्या लहरीपणामुळे संकटात सापडला आहे.आजही वडवणी शहरात यंत्रमागद्वारे गमजे, धोती, फेटे, कॉटन रूमाल इत्यादी कापड तयार करण्यात येत आहे. याला आजही कायम मागणी करण्यात येत असल्याचे यंत्रमाग मालक सुरेश ढवळशंख यांनी सांगितले. आज यंत्रमाग चालविणे अवघड बनले असून, वाढते भारिनयमन व विजेचा लपंडाव यामुळे एकेकाळी दरदिवशी १६ हजार मीटर कापड तयार होत होते. मात्र, आज पाच हजार मीटर कापड तयार करण्यात येत आहे.यंत्रमागावर काम करण्यासाठी चार मशीनसाठी एक मजूर काम करत आहे त्याचा रोजगारही काढणे भारनियमनामुळे कठीण बनत आहे. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून अनेकांनी वेगळे पर्याय निवडले आहेत. (वार्ताहर)