शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ रस्त्याचे ‘हॉटमिक्स’ पूर्ण

By admin | Updated: January 9, 2015 00:52 IST

बीड : नगर परिषदेच्यावतीने शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणास सुरूवात केली होती. मात्र निवडणूका संपल्या की या कामाकडे दुर्लक्ष केले होते.

बीड : नगर परिषदेच्यावतीने शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणास सुरूवात केली होती. मात्र निवडणूका संपल्या की या कामाकडे दुर्लक्ष केले होते. केवळ खडी टाकल्यामुळे अपघात होत होते. मात्र ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे बुधवारी रात्री रस्त्याचे ‘हॉटमिक्स’ पूर्ण करण्यात आले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील धानोरा रोड, पालवण रोड, भक्ती कन्स्ट्रक्शन, सहयोग नगर, कालीका नगर आदी भागातील रस्ता नुतनीकरणाला सुरूवात झाली होती. निवडणूक कालावधीत या कामाला गतीही देण्यात आली. मात्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला की, या रस्त्याच्या दुरूस्तीकडे कोणीच लक्ष दिले नाही. रस्त्यावर केवळ मोठी खडी टाकून ठेवल्यामुळे अपघात होते. दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनाही घडल्या होत्या. यामध्ये वाहनधारक जखमी झाले होते. ही गंभीर बाब ‘लोकमत’ने पालिकेच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, संबंधित विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने हॉटमिक्स रखडल्याचा आरोप होत होता. याचीच दखल घेत मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी रखडलेले हॉटमिक्स तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. संबंधीत अधिकाऱ्यांनी गुत्तेदाराला धारेवर धरीत एका रात्रीत रखडलेले हॉटमिक्सचे काम केले. हा रस्ता झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)