शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड शासन करणार- नायक

By admin | Updated: May 9, 2015 00:53 IST

जालना : राज्य शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज शासनामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

जालना : राज्य शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज शासनामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावराकाराकडून कर्ज घेतले असेल त्याची माहिती संबंधित सावकाराकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित महाराष्ट्र सावकारी कर्जमाफी योजना २०१५ च्या जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांच्या आढावा बैठकीत केले.कर्जदार व्यक्ती, पगारदार, निवृत्तीवेतनधारक, मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ नुसार परवानाधारक व्यक्ती नसावा. निव्वळ शेतकरी कर्जदारांकरीता ही योजना जाहीर झालेली असून, पात्र शेतकऱ्यांनी ७/१२ चा उतारा, कुटुंबातील अन्य व्यक्तीने कर्ज घेतले असल्यास शिधापत्रिकेची छायाप्रत, शासनमान्य छायाचित्र असलेल्या ओळखपत्राची प्रत आदी कागदपत्रे परवानाधारक सावकाराकडे दाखल करावीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संंबंधित सहायक निबंधकांना हमीपत्र देणे आवश्यक आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका सहायक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच या योजनेत पात्र ठरणाऱ्या प्रस्तावांना १५ मे पूर्वी जिल्हास्तरीय समितीने मंजुरी द्यावयाची असल्याने पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अशोक खरात यांनी या योजनेच्या अटी व निकषाबद्दल माहिती दिली.