शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

बनावट तृतीयपंथीयास खर्‍या तृतीयपंथीयांनी चोपले

By admin | Updated: May 23, 2014 01:11 IST

नांदेड : तृतीयपंथी नसतांनाही असल्याचे भासवून आनंदनगर भागात दुकानदारांकडून पैसे गोळा करणार्‍या एका युवकाला खर्‍या तृतीयपंथीयांनी पकडून चांगलाच चोप दिला़

नांदेड : तृतीयपंथी नसतांनाही असल्याचे भासवून आनंदनगर भागात दुकानदारांकडून पैसे गोळा करणार्‍या एका युवकाला खर्‍या तृतीयपंथीयांनी पकडून चांगलाच चोप दिला़ ही घटना गुरूवारी दुपारी आनंदनगर भागात घडली़ तृतीयपंथीयांना समाजाकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने अनेक तृतीयपंथी बाजारपेठ, आठवडी बाजार आणि रेल्वे आदी ठिकाणी फिरून लोकांकडून पैसे मागून आपली उपजिविका भागवित असतात़ दरम्यान, काही लोक या सहानुभूतीचा फायदा घेण्यासाठी आपण तृतीयपंथी असल्याचे भासवून लोकांकडून पैसे उकळण्याचा उद्योग करीत आहेत़ अशाच एका युवकाला रंगेहात पकडून काही तृतीयपंथीयांनी भरदिवसा रस्त्यावर कपडे काढून बदडले़ या युवकाने केवळ पैसे कमविण्याच्या दृष्टीने असा खटाटोप सुरू केला होता़ सदरील युवकाजवळ असलेल्या पिशवीमध्ये पॅन्ट, शर्ट आणि इतर साहित्य मिळाले़ तृतीयपंथी असल्याचे भासवित लोकांची फसवणूक करणार्‍या अशा बनावट लोकांमुळे खर्‍या तृतीयपंथीयांना लोकांकडून योग्य वागणूक दिली जात नाही़ घटनास्थळी पोलिस कर्मचारी गेले होते, मात्र तोपर्यंत वाद मिटलेला होता़ यासंदर्भात कोणीही तक्रार दिली नसल्याचे विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पीसे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)