शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सहाय्यिका होणार विस्तार अधिकारी

By admin | Updated: January 8, 2015 00:59 IST

बीड : जिल्हा परिषदेतंर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य सहायिकांना नवीन वर्षाची भेट मिळणार आहे़ त्यांना विस्तार अधिकारी पदावर पदोन्नत्या मिळणार आहेत़

 

बीड : जिल्हा परिषदेतंर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य सहायिकांना नवीन वर्षाची भेट मिळणार आहे़ त्यांना विस्तार अधिकारी पदावर पदोन्नत्या मिळणार आहेत़जिल्ह्यात आरोग्य सहायिकांची २५ पदे मंजूर आहेत़ जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात ३, ११ तालुक्यांसाठी प्रत्येकी २ पदांचा समावेश आहे़ आजघडीला १९ पदांवर विस्तार अधिकारी नेमलेले असून ६ जागा रिक्त आहेत़ ५ डिसेंबर २०१२ रोजीच्या शासनादेशानुसार विस्तार अधिकारी पदावर २५ टक्के सरळसेवेने तर ७५ टक्के पदोन्नतीने नियुक्त्या द्यावयाच्या आहेत़ यात महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाची अटही पाळायची आहे़ सहा महिन्यांचे प्रशिक्षण तसेच सेवाज्येष्ठता हे निकष लावून सध्या कार्यरत असलेल्या ९ आरोग्य सहायिकांपैकी ६ जणींना विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती भेटणार आहे़ पदोन्नती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडेल़ त्यामुळे आरोग्य सहायिकांना न्याय मिळणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)