शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये शिक्षण संस्थांचा सहभाग वाढला

By admin | Updated: June 5, 2014 00:46 IST

लातूर : आपल्या पाल्याच्या भावी करिअरचा पाया घालणार्‍या लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये

लातूर : आपल्या पाल्याच्या भावी करिअरचा पाया घालणार्‍या लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये सहभागी होणार्‍या शैक्षणिक संस्थांचा सहभाग वाढला आहे़ आजपर्यंत ३० महाविद्यालये आणि संस्थांनी सहभाग नोंदवला आहे़ ६ जूनपासून सुरू होणार्‍या या प्रदर्शनात सहभाग घेणार्‍या संस्था आणि महाविद्यालयांचा सहभाग वाढत चालला आहे़ लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये आतापर्यंत डी.बी. ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट, महाळंग्रा, एस.एस.टी. आर्ट कॉलेज आॅफ फॅशन डिझाईन लातूर, सिंहगढ इन्स्टीट्यूट पुणे, सुमन संस्कार प्रेप स्कूल, लातूर, सृजन अ‍ॅनिमेशन पुणे, स्टेट बँक आॅफ इंडिया लातूर, द व्हर्टेक्स अकॅडमी लातूर, एऩबी़एस इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक औसा, कॉलेज आॅफ अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅन्ड बिझनेस मॅनेजमेंट लातूर, राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक हासेगाव, जामीआ पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरींग कॉलेज, त्रिपुरा सायन्स कॉलेज लातूर, युनिक अकॅडमी लातूर, एमडीए इन्स्टीट्यूट आॅफ पॉलिटेक्निक अँड एमसीए कोळपा, एम़ई़ एस़ कॉलेज आॅफ आॅप्टोमेट्री पुणे, भिमाण्णा खंड्रे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी भालकी, डॉ़डी़वाय़ पाटील एज्युकेशनल कॅम्पस (आकुर्डी), चन्नबसवेश्वर ज्युनियर कॉलेज, लातूर, व्हीडीएफ स्कूल आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लातूऱ, शेळगावकर युनिक करिअर अकॅडमी लातूर, ज्ञानसागर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अँड रिसर्च पुणे़ गुब्बी प्रिकास्ट आदी संस्था, इन्स्टिट्यूट सहभागी झाले आहेत. ८ जून पर्यंत चालणारे शैक्षणिक प्रदर्शन टाऊन हॉल मेन रोड, लातूर येथे असणार आहेत़ या प्रदर्शनाचे सहप्रायोजकत्व हे डी़बी़ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स आणि राजीव गांधी पॉलिटेक्निक हासेगाव या महाविद्यालयांनी स्विकारले आहेत़ या प्रदर्शनाच्या माध्यमातून पालक आणि पाल्य यांच्या मनात भावी शिक्षणाविषयी अनेक शंका-कुशंका असतात, त्या शंकांचे निरसन या प्रदर्शनात होणार आहे़ एकाच छताखाली ज्युनियर के़जी़ ते पी़जी़ शैक्षणिक माहितीचा खजीनाच उपलब्ध होणार असल्याने वेळ आणि पैश्याची बचत होणारआहे़ (प्रतिनिधी)प्रदर्शनाला भेट देणार्‍यांपैकी दररोज तीन भाग्यवंतांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत़ या योजनेमुळे शहर आणि जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये या प्रदर्शनाचे आकर्षण निर्माण झाले आहे़ अशा प्रकारचे प्रदर्शन लोकमततर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये भरविण्यात येणार आहे़