शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

दसरा महोत्सवात होणार सुधारणा

By admin | Updated: August 15, 2014 00:05 IST

हिंगोली: येथील प्रसिद्ध दसरा महोत्सवाच्या नियोजनासाठी आज घेण्यात आलेल्या विश्वस्तांच्या बैठकीत विविध सुधारणांबाबत निर्णय घेण्यात आले.

हिंगोली: येथील प्रसिद्ध दसरा महोत्सवाच्या नियोजनासाठी आज घेण्यात आलेल्या विश्वस्तांच्या बैठकीत विविध सुधारणांबाबत निर्णय घेण्यात आले.या बैठकीस आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ, पं. स. सभापती छगन बनसोडे, रमेशचंद्र बगडिया, सुभाष लदनिया, प्राचार्य बरवे, ओम बियाणी, अ‍ॅड. एस. आर. पडोळे, प्राचार्य बरवे, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार विद्याचरण कडवकर आदींची उपस्थिती होती.वेगवेगळ्या समित्यांमध्ये बदल करून कामात गती व पारदर्शकता आणण्यासह महसूलवाढीसाठी प्रयत्न करण्याचे ठरले. तसेच मोक्याच्या व इतर जागांचा खुल्या पद्धतीने लिलाव करून दुकानदारांना देण्यात येतील. प्रदर्शनीसाठी खाजगीऐवजी शसकीय अधिकाऱ्यांकडे कामकाज सोपविण्याचे ठरले. तसेच पूर्वीच्या पद्धती रद्द करून नव्या पद्धतीने कामकाज करण्यासह अनुमती देण्यात आली. रामलीला मैदानाच्या सपाटीकरणासह इतर कामे स्थानिक रामलीला समितीद्वारे करण्यात येणार आहेत. त्यासाठी आता कंत्राट पद्धत बंद करण्यात आली. त्याचबरोबर रामलीला ही आतापर्यंत पारंपरिकच होत होती. मात्र यावेळी लेजर अथवा तांत्रिकदृष्ट्या वेगळी असलेली बोलावून या महोत्सवाचे वैभव वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर महसूलवाढीमुळे कुस्तीच्या स्पर्धांचे बक्षीसही वाढविणे शक्य आहे. त्यामुळे २१ हजार १५ हजार व ११ हजार अशी तीन बक्षिसे ठेवण्यात येणार असून बाहेरचे पंच बोलावून निपक्षपणे स्पर्धा खेळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (प्रतिनिधी)