शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘फासे पारधी’ समजून केले पोलिसांच्या हवाली

By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST

उस्मानाबाद : पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भिक्षा मागत बेंबळी येथे रविवारी सकाळी फिरणाऱ्या दोघांना, खेकडे पकडण्यासाठी शिंगोली

उस्मानाबाद : पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भिक्षा मागत बेंबळी येथे रविवारी सकाळी फिरणाऱ्या दोघांना, खेकडे पकडण्यासाठी शिंगोली तांड्याच्या परिसरात फिरणाऱ्या तिघांना व येडशी येथे एकाला ‘फासे पारधी’ असल्याचा संशय घेत त्यांना पकडून नागरिकांनी पोलीस ठाण्यात नेले़ पोलिसांसमक्ष झालेल्या ओळखपरेडमध्ये तिन्ही ठिकाणच्या पाचही जणांची ओळख पटल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले़जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ‘फासे पारधी’ आल्याची व लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याची मोठी अफवा पसरली आहे़ गावातील प्रत्येक घरोघरी हा विषय चर्चिला जात आहे़ पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी अफवा असल्याचे सांगूनही नागरिकांच्या मनामध्ये पसरविलेल्या अफवेची अधीकच दहशत बसल्याचे दिसत आहे़ ‘फासे पारधी’ अफवेची दहशत किती मोठी पसरली आहे, याची प्रचिती रविवारी आली़ उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील दोन इसम रविवारी सकाळी बेंबळी गावातील घरोघरी,काही दुकानांमध्ये भिक्षा मागत होते़ त्या इसमांची वेषभूषा आणि डोळे पाहिल्यानंतर ते दोघे ‘फासे पारधी’ असल्याचा संशय काही नागरिकांना आला़ त्यांनी तत्काळ त्या दोघांना पकडून पोलीस ठाण्यात नेले़ पोलिसांनी त्या दोन इसमांची चौकशी केली़ विशेष म्हणजे काही वेळानंतर त्या इसमांना पाहण्यासाठी ठाण्यात आलेल्यांपैकी काहींनी ते समुद्रवाणीचे रहिवाशी असल्याचे सांगितले़ त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले़ शिंगोली तांडा परिसरात येडशी परिसरातील तिघे खेकडे धरण्यासाठी फिरत होते़ त्यांनाही नागरिकांनी चोरटे समजून पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले़ चौकशीनंतर त्यांची ओळख पटल्याने नागरिकांनी त्यांना सोडून दिले़ तर येडशी गावातही एका इसमाला चोर समजून दूरक्षेत्रात नेण्यात आले होते़ मात्र, चौकशीनंतर तो इसम नांदेड भागातील रहिवाशी असल्याचे समोर आले़ एकूणच रविवारी घडलेले प्रकार केवळ अफवेमुळे घडल्याचे दिसत आहे़