शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

सर्जरीत जिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल

By admin | Updated: December 8, 2015 00:06 IST

बीड : येथील जिल्हा रूग्णालयाने राज्यात सर्वात जास्त सर्जरी, डिलेव्हरी केल्या आहेत. यामुळे राज्य आरोग्य विभागाकडून बीड जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

बीड : येथील जिल्हा रूग्णालयाने राज्यात सर्वात जास्त सर्जरी, डिलेव्हरी केल्या आहेत. यामुळे राज्य आरोग्य विभागाकडून बीड जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.आरोग्य सुविधा चांगल्या मिळत नसल्याची मोठी ओरड जिल्हा रूग्णालयात सुरू असते. परंतु सोमवारी राज्य आरोग्य विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये बीड जिल्हा रूग्णालयाची राज्यात चांगली प्रगती असल्याचे अहवालावरून समोर आले.एप्रिल २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१५ या आठ महिन्यांमध्ये शस्त्रक्रियामध्ये बीड जिल्हा रूग्णालयाने आघाडी घेतली असल्याचे पहावयास मिळत आहे. मागील आठ महिन्यांमध्ये बीड जिल्हा रूग्णालयात एकूण १२ हजार ६६४ शस्त्रक्रीया केल्या आहेत. यामध्ये छोट्या शस्त्रक्रीया ७ हजार ११३ तर पोटाच्या, हाडाच्या मोठ्या ५ हजार ५५१ शस्त्रक्रियांचा अहवालात समावेश आहे. जिल्हा रूग्णालयाने केलेल्या कामगिरीबाबत वरिष्ठांकडून कौतूक होत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)