शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

By admin | Updated: June 23, 2014 00:21 IST

केज: केज-कळंब रस्त्यावर काही जणांनी केलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी मागील पाच दिवसांपासून केज येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.

केज: केज-कळंब रस्त्यावर शिवाजीनगर भागातील बाळासाहेब गलांडे यांच्या मालकीच्या तीन हेक्टर भूखंडावर काही जणांनी केलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी मागील पाच दिवसांपासून केज येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाची पोलीस आणि तहसील प्रशासनाने दखल घेतलेली नाही. शनिवारी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती.केज शहरातील शिवाजी नगर भागात बाळासाहेब गलांडे यांच्या मालकीची जागा आहे. सातबाराला नोंद देखील आहे. असे असताना देखील केज येथील रामचंद्र गोपीनाथ जाधव, कैलास गाढवे, दत्तु खोडसे, राजा खोडसे, अंगद खोडसे, निर्मला खोडसे, चंद्रकांत जमाले, प्रताप जाधव, रविराज जाधव यांनी गलांडे यांच्या मालकीच्या भूखंडावर अतिक्रमण केले असल्याचे उपोषणकर्त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणांबाबत केज तहसीलने अतिक्रमण करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत. मात्र याकडे संबंधित पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तहसील कार्यालयाला दिलेल्या निवेदनात केला आहे. (वार्ताहर)