शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

मागेल त्याला शेततळे घोषणा विसंगत

By admin | Updated: April 17, 2016 01:31 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे, अशी घोषणा केली. मराठवाड्यात २५ हजार तर औरंगाबाद जिल्ह्यात २४१७ शेततळ्यांना मंजुरी देण्यात येणार आहे.

औरंगाबाद : राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे, अशी घोषणा केली. मराठवाड्यात २५ हजार तर औरंगाबाद जिल्ह्यात २४१७ शेततळ्यांना मंजुरी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात १० हजार अर्ज आलेले असताना २४१७ लाभधारक होत असतील, तर मागेल त्याला शेततळे ही घोषणाच कुठे तरी विसंगत असल्याचे मत पालकमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत व्यक्त केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची बैठकीला उपस्थिती होती. टप्प्याटप्प्याने सर्वांना शेततळी देण्यात येतील, अशी सारवासारव करून बागडे यांनी बैठक दुसऱ्या विषयाकडे नेली. तर पालकमंत्री कदम पत्रकारांशी बोलताना म्हणाले, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच येत्या कॅबिनेटमध्येदेखील योजनेप्रकरणी उद्दिष्ट ठेवण्याऐवजी प्रत्येक अर्जाचा विचार करावा, असा मुद्दा मांडण्यात येईल. बैठकीत कृषी अधिकारी रमाकांत पडवळ यांनी जिल्ह्यातील शेततळ्यांचे अर्ज आणि उद्दिष्टांची माहिती दिली. त्यावर पालकमंत्री म्हणाले, जर मुख्यमंत्र्यांनी मागेल त्याला शेततळे अशी घोषणा केली आहे, तर मग उद्दिष्ट आले कुठून, असा सवाल कदम यांनी केला. कृषी अधिकारी पडवळ उत्तर देताना म्हणाले, दारिद्र्यरेषेखालील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब, आॅनलाईन अर्जानुसार प्राधान्याने लाभार्थी निवडण्यात येतील. जास्त अर्ज आल्यामुळे उद्दिष्ट ठरवावे लागले. यावेळी बागडे म्हणाले, आॅनलाईन अर्जांमध्ये जुने लाभार्थी आहेत काय, नसतील तर टप्प्याटप्प्यांनी लाभार्थी निवडावेत.