शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक सरंक्षण समिती रद्द

By admin | Updated: June 19, 2014 00:21 IST

उस्मानाबाद : न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यात १९ आॅक्टोबर २०१३ रोजी स्थापन केलेल्या ग्राहक संरक्षण परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या.

उस्मानाबाद : न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यात १९ आॅक्टोबर २०१३ रोजी स्थापन केलेल्या ग्राहक संरक्षण परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या असून, पुरवठा विभागाकडून आता नव्याने समित्या स्थापन करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. ग्राहकांच्या समस्यांचे निवारण होण्याच्या दुष्टीने जिल्हा पुरवठा विभागाअंतर्गत जिल्ह्यामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात येते. परंतु, न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या १९ आॅक्टोबर २०१३ पूर्वीच्या २८ सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली असृून, नवीन परिषदेसाठी प्रस्तावही मागविण्यात येत आहेत. यात जिल्हा परिषद सदस्य, नगरपरिषद सदस्य, पंचायत समिती, कृषी बाजार समितीचे सदस्य, ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी, शाळा-महाविद्यालयाचे प्रतिनिधी, व्यापार व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश राहणार आहे. नवीन परिषद ३१ आॅगस्ट २०१४ पूर्वी करावी असे शासनाचे आदेश आहेत. (प्रतिनिधी)जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदावर विहित कालमर्यादेत अशासकीय सदस्यांची नियुक्ती न झाल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्यास त्यास जिल्हाधिकारी, नियंत्रक , शिधावाटप व संचालक हे जबाबदार राहणार आहेत. परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्यत्या करताना उच्च न्यायालयाच्या २५ एप्रिल २०१४ च्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.