संस्थान गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने शहागंज चमन परिसरात शंकर भगवंताचा तांडवनृत्याचा भव्य देखावा पाहण्यासाठी शनिवारी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. कुंवारफल्ली, जाधवमंडी, गांधी पुतळा चौक, कासारीबाजार, पानदरिबा, केळीबाजार, गुलमंडी, कुंभारवाडा, औरंगपुरा, नागेश्वरवाडी व शेवटी खडकेश्वर मैदानावरील बजाजच्या कामगारांनी साकारलेला ज्वलंत विषयावरील देखावा पाहून नागरिक घरी परतत होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}