शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा

By admin | Updated: March 6, 2017 00:45 IST

मुदत ठेव (एफडी) रकमेवर व्याजदर देण्याचे आमिष दाखवून मुदत ठेवीसाठी एका वृद्धाकडून घेतलेली रक्कम बँकेत न भरता स्वत:च्या खात्यावर जमा केली

पिंपरी : मुदत ठेव (एफडी) रकमेवर व्याजदर देण्याचे आमिष दाखवून मुदत ठेवीसाठी एका वृद्धाकडून घेतलेली रक्कम बँकेत न भरता स्वत:च्या खात्यावर जमा केली. वृद्धाची १७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी गणेश तुपके (रा. म्हाडा कॉलनी, मोरवाडी, सध्या नेहरुनगर, पिंपरी) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिसांकडे दाखल असलेला हा गुन्हा खडकी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. श्याम मोकादम यांच्याकडून गणेश तुपके या आरोपीने २०१४ ते २०१६ या कालावधीत वेळोवेळी १७ लाख रुपये जमा केले. खऱ्या पावत्यांमागे मोकादम आणि साक्षीदाराच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यांच्या मुदत ठेवीसाठी दिलेल्या रकमा बँकेत भरल्या नाहीत. या १७ लाख रुपये रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मोकादम यांनी बँकेत चौकशी केल्यावर त्यांच्या नावे मुदत ठेव रक्कम जमा नसल्याचे समजले. पैसे जमा न झाल्याचे लक्षात येताच मोकादम यांनी पोलिसांकडे धाव घेतली.(प्रतिनिधी)