शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

छळ प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा

By admin | Updated: March 27, 2016 00:11 IST

लातूर : शहरातील शास्त्री नगरात राहणाऱ्या एका विवाहितेचा वाहन खरेदीसाठी माहेरहून एक लाख घेवून ये म्हणून मानसिक व शारीरिक छळ करुन मारहाण केल्याची घटना घडली असून,

लातूर : शहरातील शास्त्री नगरात राहणाऱ्या एका विवाहितेचा वाहन खरेदीसाठी माहेरहून एक लाख घेवून ये म्हणून मानसिक व शारीरिक छळ करुन मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी सासरच्या सात जणांविरोधात गांधी चौक पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहरातील शास्त्री नगरात राहणारी विवाहिता सिमरण पठाण (२६) यांचा सासरच्या मंडळीकडून लग्न झाल्यापासून सतत मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. विवाहितेस माहेरहून छोटा हत्ती वाहन खरेदीसाठी एक लाख रुपये घेवून ये म्हणून छळ करण्यात आला. विवाहिता सिमरणच्या माहेरची परिस्थिती हालाखीची असल्याने हा प्रकार तिने माहेरच्या मंडळींना सांगितला नाही. अखेर सातत्याने होणारा छळ सहन न झाल्याने माहेरच्या मंडळींना याबाबतची कल्पना सिमरणने दिली.शिवाय अनेकदा उपाशीपोटी ठेवून लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रारही विवाहितेने आपल्या फिर्यादीत केली आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सासरच्या हाजीखॉ पाशा पठाण याच्यासह अन्य सहा जणांविरोधात कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)