शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ जाहीर करण्यासाठी माकपचा मोर्चा

By admin | Updated: August 24, 2014 23:53 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़

सेलू: परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे़ त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी केली. परंतु, पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली व पिके सुकली. त्यामुळे कर्ज काढून केलेली पेरणी वाया गेली आहे़ अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, एकरी २५ हजारांची नुकसान भरपाई द्यावी, अर्ज दाखल केलेल्यांना पिवळे रेशन कार्ड द्यावे, निराधारांचे अर्ज मंजूर करावे, निवृत्ती वेतनाचे मानधन तीन हजार करावे, रोजगार हमीचे कामे देऊन मजुरांना रोजगार द्यावा, जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, मे २०१४ ची मजुरांची थकीत रक्कम तात्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चात रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे, उद्धव पौळ, लिंबाजी कचरे, दत्तुसिंग ठाकूर, आबासाहेब आवटे, दिगांबर पौळ, नारायण पवार, विष्णू चव्हाण, रामदास पौळ, मंगलाबाई डुकरे, रोहिदास हातडले यांच्यासह शेतमजूर सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)