शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत एसटी प्रवास महागणार, तिकिट दरात १० ते २० टक्के वाढीचा महामंडळाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 17:53 IST

एसटी महामंडळाने ऐन दिवाळीच्या कालावधीत यंदाही १० ते २० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.

औरंगाबाद, दि.17 : एसटी महामंडळाने ऐन दिवाळीच्या कालावधीत यंदाही १० ते २० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.

सणासुदीच्या आणि सुट्यांच्या कालावधीत खाजगी बस कंपन्यांकडून सर्रास भाडेवाढ केली जाते. दिवाळी तोंडावर गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू होते. त्यामुळे खाजगी बस कंपन्यांकडून बसच्या भाड्यात सर्रास वाढ केली जाते. तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ब्रीदवाक्य असलेल्या एस.टी.महामंडळानेही दिवाळीमध्ये २० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान ही वाढ राहणार आहे. १० ते २० टक्के भाडेवाढ होईल,अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार यांनी दिली.

औरंगाबाद-पुणे मार्गावर धावणा-या शिवनेरी बससेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. या प्रवाशांना सर्वाधिक भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे.  आजघडीला ६५६ रुपये भाडे असलेल्या या बससेवेसाठी प्रवाशांना दिवाळीत  जवळपास १३० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. औरंगाबाद -पुणे प्रवासासाठी साधी बससेवेचे(लाल) सध्या २४२ तर एशियाड बससेवेचे ३४१ तिकिट दर आहे.  १४ आॅक्टोबरपासून त्यामुळे अनुक्रमे १० आणि १५ टक्के वाढ होईल. याचप्रकारे इतर मार्गावरील बससेच्या तिकिट दरात वाढ होईल,अशी माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

                             एस.टी.ची भाडेवाढसाधी बस (लाल), रात्र बससेवा            १० टक्केएशियाड बससेवा                                १५ टक्केशिवनेरी बससेवा                                २० टक्के