CoronaVirus : औरंगाबादमध्ये नवीन भागात आढळले रुग्ण; आणखी १८ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या ३९६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 09:25 IST2020-05-08T09:24:52+5:302020-05-08T09:25:15+5:30
शहरात व ग्रामीण भागातील नव्या ठिकाणावर आढळले रुग्ण

CoronaVirus : औरंगाबादमध्ये नवीन भागात आढळले रुग्ण; आणखी १८ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या ३९६
औरंगाबाद : शुक्रवारी सकाळी आणखी 18 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील बाधिताचा एकदा 396 झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णात जयभीमनगर 4, बायजीपुरा 3, बेगमपुरा 4, भीमनगर 1, शहाबाजार 1, ध्यान नगर गारखेडा 1, कटकट गेट 1, सिकंदर पार्क 1, मुकुंदवाडी 1, खुलताबाद 1 येथील रुग्णाचा समावेश असल्याचे डॉ सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.